शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

संघाच्या कृपेशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे, काँग्रेसचा प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 3:29 AM

संघाचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून त्या संघटनेच्या आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला.काँग्रेसच्या घराणेशाहीवर मोदीनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सिब्बल म्हणाले की, घराणेशाहीबद्दल वक्तव्ये करण्यापेक्षा मोदींनी आत्मपरीक्षण करावे. जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उकल करण्याकडे लक्ष द्यावे. संघपरिवार हा जगातील सर्वात मोठा परिवार व घराणे आहे. शेतीची समस्या गंभीर बनली आहे. देशात सर्वत्र बेकारांचे तांडे निर्माण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, शिक्षण, आरोग्य, प्रदूषणाच्या अक्राळविक्राळ समस्या समोर आहेत. त्या सोडविण्यासाठी मोदींनी प्रयत्न करायला हवेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात मोदी इतके मग्न आहेत की त्यांना जनतेला सपशेल विसर पडला आहे.बेरोजगारीसाठी चौकीदारच जबाबदारदेशातील ४.७ कोटी युवकांच्या हातातील रोजगार हिसकावून घेण्यास चौकीदार मोदी जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. भारतातील पुरुष मजूर, कर्मचारी यांच्या संख्येत १९९३-९४ नंतर पहिल्यांदाच गेल्या वर्षात मोठी घट झाली आहे. पाच वर्षात मोदी यांनी अनेकांच्या हातचा रोजगार काढून घेतला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाcongressकाँग्रेस