शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:40 IST

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. यादीद्वारे ४ राज्यांतील १४ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यनिहाय उमेदवार झारखंड : कालिचरण मुंडा(खुंटी), सुखदेव भगत(लोहरदगा), जय प्रकाशभाई पटेल(हजारीबाग),मध्य प्रदेश : राव यादवेंद्र सिंग(गुना), तरवार सिंह लोधी(दमोह), प्रताप भानू शर्मा(विदिशा),तेलंगणा : डॉ. सुगुणा कुमारी चेलिमाला(आदिलाबाद), टी. जीवन रेड्डी(निझामाबाद), नीलम मधू (मेदक), चामला किरण कुमार रेड्डी(भोंगीर)उत्तर प्रदेश : डॉली शर्मा(गाझियाबाद), शिवराम वाल्मिकी(बुलंदशहर), नकुल दुबे (सीतापूर), वीरेंद्र चौधरी(महाराजगंज)

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४