शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राजीव गांधी यांच्याबाबत Sacred Games मध्ये आक्षेपार्ह शब्द, नवाजुद्दीन सिद्दिकीविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 18:00 IST

अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले.

नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्स वेब सिरीज Sacred Games वादात अडकली आहे. गेल्या 6 जुलैला या वेब सिरिजला रिलीज करण्यात आले. दरम्यान, या वेब सिरिजमधील एका भागात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालच्या एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने यासंबधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजीव सिन्हा असे या कॉंग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. राजीव सिन्हा यांनी Sacred Games च्या एका भागात राजीव गांधी यांना फट्टू हा शब्द वापरला असल्याचे म्हटले आहे. तसेच, याचे इंग्रजी सबटायटलमध्येही आक्षेपार्ह असे अनुवादन केले आहे, असे सांगत त्यांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि वेब सिरिजच्या निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.  

Sacred Games मध्ये 1980 च्या दशकातील बॅकड्राप दाखविण्यात आला आहे. नेटफ्लिक्सची Sacred Games ही वेब सिरिज विक्रम चंदा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. Sacred Games ची कहानी मुंबईतील क्राइम जगताशी संबंधीत आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी या वेब सिरिजचे दिग्दर्शन केले आहे.  

टॅग्स :Nawazuddin Siddiquiनवाझुद्दीन सिद्दीकीRajiv Gandhiराजीव गांधीSaif Ali Khanसैफ अली खान Netflixनेटफ्लिक्सbollywoodबॉलिवूडentertainmentकरमणूक