लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवाझुद्दीन सिद्दीकी

नवाझुद्दीन सिद्दीकी

Nawazuddin siddiqui, Latest Marathi News

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी आहेत.
Read More
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | nawazuddin siddiqui and jaydeep ahlawat praised marathi cinema at filmfare marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत

जयदीप अहलावत आणि नवाजुद्दीन यांचे आवडते मराठी सिनेमे कोणते? ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | actors did romance with younger actresses amitabh bachchan to ranveer singh had major age difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...

"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..." - Marathi News | actor Nawazuddin Siddiqui big statement on bollywood and anurag kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."

नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं. नवाजने केलेल्या बिनधास्त बेधडक वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. काय म्हणाला अभिनेता ...

प्रिया बापट पुन्हा बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडणार, नव्या चित्रपटाचं पोस्टर आलं समोर! - Marathi News | Zee5 Announces Movie Costao Starring Priya Bapat And Nawazuddin Siddiqui Directed By Sejal Shah Produced By Vinod Bhanushali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट पुन्हा बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडणार, नव्या चित्रपटाचं पोस्टर आलं समोर!

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला.. - Marathi News | Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवाजुद्दीन सिद्दीकीच्या १५ वर्षाच्या मुलीने विकत घेतली २.५ लाखांची बॅग, ते पाहून नवाजुद्दीन म्हणाला..

Nawazuddin Siddiqui's 15-year-old daughter bought a bag worth 2.5 lakhs नवाजुद्दीनची मुलगी वापरते २.५ लाखांची बॅग. ...

'सबका दिल जितेगी रे मेरी बेटी...','नवाजुद्दीन सिद्दीकी'ची लेक दिसते लाखात एक! - Marathi News | bollywood villain Nawazuddin Siddiqui 15 years old daughter shora age glamorous look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सबका दिल जितेगी रे मेरी बेटी...','नवाजुद्दीन सिद्दीकी'ची लेक दिसते लाखात एक!

Nawazuddin Siddiqui : आलिया कश्यपच्या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मुलगी म्हणजे बॉलिवूडचा सुपरहिट खलनायक नवाजुद्दीन सिद्दीकी याची लेक शोरा सिद्दीकी आहे. ...

'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर - Marathi News | thama movie announcement after Stree 2 horror comedy universe on the occasion of Diwali 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री' युनिव्हर्समधील 'थामा' या पुढील सिनेमाची घोषणा! आयुषमान-रश्मिका प्रमुख भूमिकेत; रिलीज डेटही जाहीर

'स्त्री' युनिव्हर्समधील पुढील सिनेमाची दिवाळीच्या मुहुर्तावर घोषणा! आयुष्मान-रश्मिका प्रमुख भूमिकेत ...

दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला... - Marathi News | Nawazuddin Siddiqui surprising comment says he has never seen deepika padukone s films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...

अवनीत कौरचं मात्र भरभरुन कौतुक केलं. नक्की काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दीकी? ...