शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

450 रुपयांमध्ये 'ही' कंपनी दर महिन्याला देणार तब्बल 1000 जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 7:53 PM

ग्राहकांना मिळणार 78 एमबीपीएस स्पीड

मुंबई: व्होडाफोननं यू ब्रॉडबँडनं वायर्ड ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये काही नवे प्लान्स लाँच केले आहेत. यामध्ये वर्षभराच्या मुदतीच्या एका नव्या प्लानचा समावेश आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना 12 टीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमधील ग्राहकांना 78 एमबीपीएसचा स्पीड मिळेल. यासाठी ग्राहकांना दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील. YOU प्लानमधील 12 टीबीच्या प्लानची किंमत 5,399 रुपये (करांसहीत) आहे. म्हणजेच या प्लानसाठी ग्राहकाला महिन्याकाठी 450 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं 78 एमबीपीएसच्या स्पीडचे तीन नवे ब्रॉडबँड लाँच केले आहेत. यामध्ये 3 टीबी डेटाच्या प्लानचाही समावेश आहे. हा प्लान 90 दिवसांचा असून त्यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 649 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच तीन महिन्यांसाठी ग्राहकाला 1,947 रुपये (करांसहित) मोजावे लागतील. व्होडाफोननं याच धर्तीवर 6 टीबीचा प्लानदेखील लाँच केला आहे. या प्लानची मुदत 180 दिवस आहे. यासाठी ग्राहकाला दर महिन्याला 486 रुपये मोजावे लागतील. तर सहा महिन्यांसाठी 2,915 रुपये (करांसहित) द्यावे लागतील. तर वर्षभराच्या प्लानसाठी ग्राहकाला दर महिन्याला 450 रुपये द्यावे लागतील. हे प्लान्स घेणाऱ्या ग्राहकांना इन्स्टॉलेशनसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. याशिवाय राऊटरदेखील मोफत मिळेल. मात्र सध्या तरी हा प्लान कंपनीनं हैदराबादपुरता मर्यादित ठेवला आहे. तशी माहिती कंपनीनं संकेतस्थळावर दिली आहे.  

टॅग्स :InternetइंटरनेटVodafoneव्होडाफोनJioजिओ