शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात मतदानाला सुरुवात, मतदारांची केंद्रांवर गर्दी
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

आ. साधना सिंह यांना महिला आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 6:13 AM

बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे.ज्या सपा कार्यकर्त्यांनी मायावतींचा घोर अपमान केला होता, त्याच पक्षाशी त्यांनी केवळ सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवून युती केली. त्या महिला जातीसाठी कलंक आहेत, असे उद्गारही मुगलसराय येथील आमदार साधना सिंह यांनी शनिवारी काढले होते. आयोगाने म्हटले आहे की, जबाबदारीच्या पदांवर असलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनी काढलेले उद्गार अयोग्य, अनैतिक व आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या वक्तव्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, बसपाचे नेते के. सी. मिश्रा, काँग्रेसने निषेध केला आहे.

टॅग्स :mayawatiमायावती