आ. भुमरे यांचा सत्कार
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:11+5:302015-04-13T23:53:11+5:30
टाकळी (अंबड) : आ. संदीपान भुमरे यांची औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी (अंबड), हिरडपुरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पैठणचे नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, पं.स. सदस्य प्रल्हाद औटे, बद्रीनारायण भुमरे यांची उपस्थिती होती. यादरम्यान नवगाव येथील एमएचसीईटी केंद्राचे, तसेच टाकळी (अंबड) येथील शूर शंभू वारकरी व गोसेवा आश्रमाचे आमदार भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

आ. भुमरे यांचा सत्कार
ट कळी (अंबड) : आ. संदीपान भुमरे यांची औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी (अंबड), हिरडपुरी येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पैठणचे नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, पं.स. सदस्य प्रल्हाद औटे, बद्रीनारायण भुमरे यांची उपस्थिती होती. यादरम्यान नवगाव येथील एमएचसीईटी केंद्राचे, तसेच टाकळी (अंबड) येथील शूर शंभू वारकरी व गोसेवा आश्रमाचे आमदार भुमरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.हरिनाम सप्ताह सुरूगोंदेगाव : सोयगाव तालुक्यातील नवगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. काकडा आरती, हरिपाठ, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने होत आहेत.दि. ९ रोजी ह.भ.प. प्रदीप महाराज धनक (औरंगाबाद), १० रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज देवकर (आळंदी), ११ रोजी ह.भ.प. गोकुळ महाराज (गडखांब, ता. अंमळनेर), तर दि. १२ रोजी ह.भ.प. योगेश महाराज (धामणगाव, जि. धुळे) यांची कीर्तने झाली, तर दि. १३ रोजी ह.भ.प. जगन्नाथ महाराज (पंढरपूर), दि. १४ रोजी ह.भ.प. अशोक महाराज (बुधगाव), दि. १५ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कुकलारे (गदाना, ता. खुलताबाद), दि. १६ रोजी चिंतामण महाराज आडगाव यांची कीर्तने होणार आहेत.