शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:04 IST

बॅगेतून सहज नेता येणारी 15 फुटांची शिडी

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये गुरुवारी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच दहशतवादी त्यांच्याकडे असणारं सामान तिथेच टाकून पळाले. यामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी आणलेल्या एका शिडीचाही समावेश आहे. लहान टेकड्यांवर वेगानं चढण्यासाठी दहशतवादी या फोल्डिंग शिडीचा वापर करायचे. लष्करानं या शिडीचा एक व्हिडीओ जारी केला आहे. ही शिडी पूर्ण फोल्ड केल्यावर एका बॅगेतही ठेवता येऊ शकते. बॅगेत अगदी सहज मावणारी ही शिडी 15 ते 20 फुटापर्यंतच्या चढाईसाठी वापरता येऊ शकते. वजनाला हलकी, सहज फोल्ड करता येणाऱ्या या शिडीमुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करताना मोठी मदत मिळते. 

गुरुवारी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना सुरक्षा दलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. जवानांनी गोळीबार सुरू केल्यानं दहशतवादी हातातील सामान तिथेच टाकून पळून गेले. यामध्ये जवानांना दहशतवादी वापरत असलेले शिडी सापडली. छोटे नाले, भित ओलांडण्यासाठी, टेकड्यांवर वेगानं चढण्यासाठी दहशतवाद्यांकडून या शिडीचा वापर करतात. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला