महापौरपदाच्या बातमीला खडसेंचा कोट
By Admin | Updated: February 29, 2016 22:02 IST2016-02-29T22:02:49+5:302016-02-29T22:02:49+5:30
चर्चा करुन निर्णय घेऊ- खडसे

महापौरपदाच्या बातमीला खडसेंचा कोट
च ्चा करुन निर्णय घेऊ- खडसेमहापौर निवडीबाबत भाजपाने अद्याप आपले पत्ते खुले केले नाहीत. याप्रश्नी बोलताना महसूल मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले, चर्चा करून निर्णय घेतला जाईल. येत्या दोन दिवसात भूमिका जाहीर करू. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पालकमंत्री एकनाथराव खडसे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र अद्याप याप्रश्नी कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. --------