शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

सिद्धूच होणार प्रदेशाध्यक्ष, अमरिंदर सिंग झाले तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 8:19 AM

काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी भूमिका स्पष्ट केली.   

व्यंकटेश केसरी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :पंजाबकाँग्रेसमधील वादावर पुन्हा एकदा तोडगा निघाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेला निर्णय सर्वांनाच मान्य राहील, असे  मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी भूमिका स्पष्ट केली.   

पंजाब काँग्रेसमध्ये यामुळे दुफळी निर्माण झाली आहे. हा वाद सोनिया गांधींपर्यंत पोहोचला होता. बऱ्याच बैठका आणि चर्चेनंतर सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यास अमरिंदर सिंग यांनी विरोध केला होता. या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. पक्षातील हिंदू नेते नाराज होतील, असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगण्याचा प्रयत्न केला.

समितीने काढला मार्ग

पंजाबच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून सिद्धू यांना मोठी जबाबदारी दिली आहे. या निर्णयानंतर सिद्धू यांनी मंत्री तसेच आमदारांच्या भेटी घेण्यास सुरुवातही केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसPunjabपंजाब