शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सूनबाई सासुला म्हणाली मी तुझ्या मुलाची हत्या केली; चार दिवसांनंतर खोलीतून किडे बाहेर आले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 12:53 IST

राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

राजस्थान: राजस्थानमधील डूंगरपुर जिल्ह्यातील साबला पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेत पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी महिला फरार असून सध्या तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

मृत तरुणाच्या आईने सुनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले. पत्नी कांता 23 ऑगस्ट रोजी खोली बंद करीत असल्याचं दिसत आहे. यानंतर ही खोली पुन्हा उघडली गेली नाही. मृत तरुणाची आई बेवा गलाब यादव (65) यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा नाथू यादवने 6 महिन्यापूर्वी कांतासोबत (विधवा विवाह) लग्न केलं होतं. 

अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी

लग्नानंतर दोघे मुगेड गावात खोली भाड्याने घेऊन राहत होते. दोघेही मजुरी करून घर चालवत होते. मृत तरुणाच्या आईने सांगितलं की, 23 ऑगस्ट रोजी नाथूची पत्नी त्यांच्या घरी आली होती. तिने सांगितलं की, मी तुझ्या मुलाची हत्या केली आहे. आता मी तुमच्या घरात राहणार. मुंगेडमध्ये त्याच्या घरावर टाळं लावलं होतं.

तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना रंगेहाथ पकडलं; दोघांनी मिळून त्यालाच मारलं!

 नाथू यादव तिच्या पत्नीसोबत राहत होता, त्या खोलीतून शुक्रवारी दुर्गंधी येऊ लागली. खोलीतून किडे निघत होते. जवळपासच्या लोकांनी खिडकीतून पाहिलं तर आत मृतदेह पडला होता. यानंतर लोकांनी पोलिसांना सूचना दिली. यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  दार उघडून पाहिलं तर घरात नाथूचा मृतदेह पडला होता आणि त्याला किडे लागले होते. मृतदेह चार दिवसांपासून येथे पडून होता, त्यामुळे शरीर काळं पडलं होतं आणि दुर्गंधी येत होती. घटनेची माहिती मिळताच नाथूची आई घटनास्थळी दाखल झाली. मुलाचा मृतदेह पाहताच आईच्या पायाखालून जमिन सरकली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिस