शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सफाईदार इंग्लिश बोलला म्हणून तरुणाला चोपले, राजधानीतील अजब घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 23:59 IST

इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भल्याभल्यांच्या मनात न्यूनगंड असतो. त्यामुळे कार्यक्रम, चर्चा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे  टाळले जाते तसेच ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचा हेवाही केला जातो.

नवी दिल्ली, दि 11 - इंग्रजी बोलता येत नाही म्हणून भल्याभल्यांच्या मनात न्यूनगंड असतो. त्यामुळे कार्यक्रम, चर्चा किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणे  टाळले जाते तसेच ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचा हेवाही केला जातो. इंग्लिश चांगलं असणार्यांची आपसूकच काँलर टाइट होते पण सफाइदार इंग्लिश बोलणार्या दिल्लीतील एका तरुणाला पाच जणांच्या टोळक्याने तू चांगलं इंग्रजी का बोलत होतास असा जाब विचारुन चोप दिला आहे. ही घटना ल्युटेन्स दिल्लीमधील एका पंचतारांकित हाँटेलजवळ घडली आहे. त्याचं झालं असं वरुण गुलाटी हा २२ वर्षांचा तरुण आपल्या दक्ष या मित्राला कँनाँट प्लेस येथील पंचतारांकित हाँटेलमध्ये सोडायला आला होता. दक्षला सोडून त्याने निरोप घेतला आणि त्याला पाच जणांच्या टोळक्याने घेरलं. त्या पाच जणांनी तू सफाईदार इंग्रजीत का बोलत होतास असं विचारुन त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. झालं . शब्दाला शब्द वाढत गेला, त्याचं रुपांतर बाचाबाचीत आणि नंतर वरुणला चोप देण्यात झालं. वरुणला मारल्यानंतर ते पाचही एका गाडीतून पळून गेले. मात्र वरुणने त्यांच्या गाडीचा नंबर टिपून घेतला होता.वरुणच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नंबरच्या मदतीने आरोपींचा शोध घेतल्यावर त्यांनी तीन आरोपींना अटक केले असून दोघांचा शोध अजून सुरु आहे असे पोलिसांनी  सांगितले

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस