सिडको अनधिकृत बांधकाम जोड पान ७ साठी
By Admin | Updated: May 8, 2014 20:15 IST2014-05-08T20:15:18+5:302014-05-08T20:15:18+5:30
आम्हाला अधिकार नाही

सिडको अनधिकृत बांधकाम जोड पान ७ साठी
आ ्हाला अधिकार नाहीसिडकोच्या घरावर बांधकाम करण्यासाठीची परवानगी ही सिडकोने त्यांच्याकडेच ठेवली आहे. योजना क्रमांक एक ते पाच यांना मनपाकडूनच मूलभूत सुविधा दिल्या जातात; परंतु बांधकाम परवानगी ही सिडकोच देते. त्यामुळे होत असलेले अनधिकृत बांधकाम काढण्याची जबाबदारीही सिडको प्रशासनाचीच आहे. जोपर्यंत सिडको प्रशासन हे महापालिकेस बांधकाम परवानगीचे अधिकार देत नाही तोपर्यंत मनपा यात हस्तक्षेप करू शकत नाही. वाढत्या अतिक्रमणाबाबत मनपाकडून सिडकोला वारंवार पत्रव्यवहार केला जातो, परंतु यानंतरही सिडको दुर्लक्ष करते. येत्या १६ मेनंतर मनपा वरिष्ठ अधिकार्यांशी याबाबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी, मनपा सिडको