शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

Chirag Paswan : "याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:49 IST

Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संसदेत झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकशाही आणि संसदेच्या प्रतिष्ठेसाठी लाजिरवाणा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदारांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर  आरोप केला आहे. 

चिराग पासवान म्हणाले, "आजचा दिवस लोकशाही आणि संसदेच्या प्रतिष्ठेसाठी लाजिरवाणा दिवस होता. राहुल गांधी यांनी भाजपा खासदारांना ज्या प्रकारे धक्काबुक्की केली त्याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी... तिथे ज्येष्ठ खासदार होते, त्यांना ढकलण्यात आलं. दोन खासदार रुग्णालयात आहेत, राज्यसभा खासदार कोन्याकजी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, अशा प्रकारची वागणूक तुमचा अहंकार दर्शवते, हे अजिबात योग्य नाही."

राहुल गांधी यांनी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राहुल गांधींनी एका खासदाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपा खासदार प्रताप सारंगी यांनी देखील केला. एका व्हिडिओमध्ये भाजपा खासदार निशिकांत दुबे हे काँग्रेस नेते राहुल गांधींना सांगत आहेत की तुम्ही गुंडगिरी करत आहात. 

"मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; राहुल गांधींचं स्पष्टीकरण

राहुल गांधींनी धक्काबुक्कीवर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आणि तिथे धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मकरद्वारमधून संसदेच्या आत जात होतो. भाजपाचे लोक तिथे उभे होते आणि आम्हाला आत जाण्यापासून रोखत होते. घटनास्थळी धक्काबुक्की होऊ लागले आणि लोक खाली पडले. हे लोक संविधानावर आक्रमण करून आंबेडकरांचा अपमान करत आहेत. मुख्य मुद्दा म्हणजे ते संविधानावर आक्रमण करत आहेत.

टॅग्स :chirag paswanचिराग पासवानRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसParliamentसंसद