शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:11 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणाव वाढला

नवी दिल्ली: लडाखमधल्या गालवन नदीच्या किनारी भागात चीननं अतिरिक्त लष्करी कुमक मागवली आहे. त्यामुळे तणाव वाढताना दिसत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्करानंदेखील या भागात अतिरिफ्त फौजफाटा तैनात केला आहे. १९६२ मध्ये गालवान नदीचा भाग युद्धाच्या केंद्रस्थानी होता. गालवानला डोक्लाम होऊ देणार नाही, असं चीननं म्हटलं आहे. गालवानमधल्या परिस्थितीला भारतच जबाबदार असल्याचा आरोप चीननं केला आहे.९ मे रोजी उत्तर सिक्कीममधल्या नाकू ला सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. त्याचवेळी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसली. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि इतर लढाऊ विमानांनी पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हालचालींवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. चीननं या भागातील सैन्याची कुमक वाढवल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताकडून गालवान नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. या भागात आधीही चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं आहे. मात्र सध्या परिस्थिती गंभीर आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने उभं ठाकल्यानं तणाव वाढला आहे. सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्रचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्तीचीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन