शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांची दहशत : येथे मुलांना पाटी-पेन्सिलीबरोबर धनुष्यबाण घेऊन जावं लागतं शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:31 IST

देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे.

ठळक मुद्देदेशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते

रांची - देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच झारखंडमधील चकुलिया येथील पोचपनी परिसरात मुले नक्षलवाद्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात.  देशातील सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी सरकारकडून सर्व शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. मात्र झारखंडमध्ये या अभियानाच्या मार्गात नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जात आहेत. नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते. शाळेत जाताना या मुलांना जंगल पार करावे लागते. या भागात मुलांनी नक्षलवाद्यांना पाहिले होते. त्यामुळे ही मुले धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात, असे स्थानिकांनी सांगितले. 

 गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांनी झारखंडमधील गिरिडीह जिल्हायात रेल्वेचे रूळ स्फोट करून उडवले होते. त्यामुळे ग्रँड चॉर्ड धनबाद डिव्हिजनमधील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाnaxaliteनक्षलवादी