शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

देशात वाढताहेत ‘बाल लैंगिक छळाचे’प्रकार; 'या' राज्यात सर्वाधिक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 07:02 IST

उत्तर प्रदेशचे स्थान पहिले : महाराष्ट्र, मध्यप्रदेश दुसऱ्या, राजधानी दिल्ली तिसºया क्रमांकावर

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : देशात सतत ‘मुलांच्या लैंगिक छळाचे’ प्रकार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांत होत असलेली वाढ काळजीची असल्याचे म्हटले. लैंगिक छळाच्या घटनांत उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक तर दुसरा क्रमांक महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा आहे. राजधानी दिल्लीने तिसरा क्रमांक राखला.

केंद्र सरकारने मुलांचा लैंगिक छळाला रोखण्यासाठी केंद्रीय विद्यालयांत एक मार्गदर्शन जारी केले आहे. यात केंद्रीय विद्यालयांनी आपल्या नोटीस बोर्डवर किंवा इतर महत्वाच्या जागी पोक्सोवर जागरूकता साहित्य प्रदर्शित करण्याचा आदेश दिला आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावरिष्ठ अधिकाºयाने म्हटले की, मुलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २०१९ मध्ये पोक्सो अधिनयम २०१२ च्या (दुरुस्ती) परिणामकारक अमलबजाणीसाठी सगळे मुख्यमंत्री, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत आणि संस्था प्रमुखांना पत्र लिहिले. मंत्रालयाच्या सचिवानेही राज्य आणि संघ राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून मुलांचे लैंगिक छळाचे गुन्हे रोखण्यासाठी जागरू कता मोहीम राबवण्यास सांगितले. याशिवाय राष्ट्रीय बालक अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि राज्य बालक अधिकार संरक्षण आयोगाला (एससीपीसीआर) पोक्सो अधिनयम २०१२ च्या अमलबजावणीवरील देखरेख सोपवली गेली.2016 मध्ये बाल लैंगिक छळाच्या १०६९५८ घटना समोर आल्या होत्या. वर्ष २०१७ मध्ये १२९०३२ आणि वर्ष २०१८ मध्ये १४१७६४ मुले-मुलींचा लैंगिक छळ झाल्याचे नोंद झाले होते.2018 मध्ये नोंद झालेल्या प्रकरणांत उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त १९९३६ आणि महाराष्ट्रात १८९९२, मध्यप्रदेशमध्ये १८९९२ गुन्हे वर्ष २०१८ मध्ये घडले.

टॅग्स :Policeपोलिस