शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री चौहान यांची वक्तव्ये म्हणजे करमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 06:48 IST

दोन वर्षांत चार हजार घोषणा -कमलनाथ

ठळक मुद्देग्वॉल्हेर, चंबळ आणि विदिशा भागांत पूरग्रस्तांना मदत वाटपात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल अधिकाऱ्यांना त्यांनी नुकतीच धमकी दिली. भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, हे आमचे धोरण आहे

अभिलाष खांडेकरभोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची वक्तव्ये ही राज्यातील जनतेसाठी मोठ्या करमणुकीची ठरत आहेत. कधी ते म्हणतात, भूमाफियांना १० फूट खोल खड्ड्यात गाडून टाकेन, तर कधी दारू माफियांना किंवा समाजकंटकांना नव्याने धमकी देतात.

ग्वॉल्हेर, चंबळ आणि विदिशा भागांत पूरग्रस्तांना मदत वाटपात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबद्दल अधिकाऱ्यांना त्यांनी नुकतीच धमकी दिली. भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही, हे आमचे धोरण आहे. कोणताही गैरप्रकार आढळल्यास मी अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असे चौहान म्हणाले. या आधी ते म्हणाले होते की, “मी अधिकाऱ्यांना खाली डोके वर पाय, असे टांगून टाकीन.”

राजकीय विश्लेषक दीपक तिवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्री खूप दिवसांपासून असे बोलत आहेत तरी त्यांच्या कारकीर्दीत नोकरशाहीत भ्रष्टाचार हा अनिर्बंध सुरू आहे.” राज्याचे मंत्री ओम सकलेचा यांनी नुकताच जाहीरपणे “राज्यात मंत्र्यांपेक्षा नोकरशहा फार शक्तिशाली आहेत,” अशा शब्दांत खेद व्यक्त केला होता.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान