शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Chhattisgarh Assembly election 2018: काँग्रेसकडून 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 09:01 IST

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे.

रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 17 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी काँग्रेसनं उमेदवारांच्या तीन याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात त्यांनी क्रमशः 12, 6 आणि 37 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यादीनुसार सामरी आणि लुंड्रा मतदारसंघातील आमदारांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये 5 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, 3 अनुसूचित जाती(एससी) आणि अनुसूचित जमाती(एसटी)च्या 6 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यात दक्षिण छत्तीसगडमधल्या राजनांदगाव जागेवर मुख्यमंत्री रमन सिंह यांनी टक्कर देण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांना मैदानात उतरवलं आहे.सत्ताधारी भाजपा असलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या 90 उमेदवारांपैकी 78 जागांवरचे उमेदवार काँग्रेसनं जाहीर केले आहेत. भाजपा नेतृत्त्वानं फारसं महत्त्व न दिल्यानं नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या.छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यातील 18 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांसाठी मतदान घेतलं जाईल. काँग्रेसनं पहिल्या टप्प्यातील 18 जागांपैकी 12 जागांवरील उमेदवार आधीच जाहीर केले होते. यानंतर 6 उमेदवारांची जाहीर काँग्रेसकडून काल जाहीर करण्यात आली. छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल. 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेस