शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाळेच्या ऑटोला ट्रकची जोरदार धडक, भीषण अपघातात 7 मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 17:56 IST

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले 5-8 वयोगटातील होते.

Chhattisgarh Accident : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एक भीषण अपघा झाला आहे. जिल्ह्यातील कोरेरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑटोचालक शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन परतत असताना ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात एवढा भीषण होता की ऑटोचा चक्काचूर झाला. 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर कोरेर रुग्णालयात 5 मुलांचा मृत्यू झाला. ऑटोमध्ये चालक आणि आठ मुलांसह 9 जण होते. सर्व मुले 5 ते 8 वयोगटातील आहेत. चालक आणि एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शोक मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करुन कांकेर येथील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देव कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडSchoolशाळाDeathमृत्यू