शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कार कोसळली खोल खड्ड्यात, तीन जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:41 IST

छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात एक भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. 

ठळक मुद्देभीषण रस्ते अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, एक जण जखमीसर्वजण दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय, कारमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या

रायपूर - छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात एक भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे.  रायपूर जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिर हसौद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अटल नगर परिसरात एक भरधाव कार रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.या घटनेत झारखंडमधील रवि कुमार तिवारी (22 वर्ष), कोलकात्यातील ओमेर आलम (25 वर्ष) आणि रायपूरमधील मनाल कोसरिया (24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला.  तर कोलकात्यातीलच रहिवासी असलेला सौरभ साह (22 वर्ष) हा गंभीर जखमी झाली आहे.

अधिकाऱ्यांनी असंही सांगितले की, मृत पावलेले सर्वजण अटल नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. मंगळवारी (29 जानेवारी) रात्रीच्या सुमारास हे चारही जण मंदिर हसौद परिसराच्या दिशेनं गेले. अटल नगर परिसरात आल्यानंतर त्यांची कार रस्त्याशेजारी असणाऱ्या खोल खड्ड्यात जाऊन पडली. 

(मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी)

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तीन मृतदेह आणि जखमीला हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान, हे चारही जण दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू