धनादेश थांबविला
By Admin | Updated: March 14, 2016 00:22 IST2016-03-14T00:22:06+5:302016-03-14T00:22:06+5:30
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांशी शनिवारी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरून या वर्ग केलेल्या रक्कमेचा चेक थांबविण्यात आल्याचे समजते. सोमवारी हा चेक परत घेतला जाणार असून निधी मनपाला उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे समजते.

धनादेश थांबविला
ज संपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांशी शनिवारी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरून या वर्ग केलेल्या रक्कमेचा चेक थांबविण्यात आल्याचे समजते. सोमवारी हा चेक परत घेतला जाणार असून निधी मनपाला उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे समजते.