चेक बुक चोरून रक्कम लंपास

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:13+5:302015-08-18T21:37:13+5:30

Check the amount to steal the check book | चेक बुक चोरून रक्कम लंपास

चेक बुक चोरून रक्कम लंपास

>कडबी चौकातील इशान मिनरल्सच्या कार्यालयातून चोरट्याने चेक बुक चोरले आणि त्यावर बनावट सह्या करून चार चेकच्या माध्यमातून २ लाख, ६६ हजार, ५४० रुपये लंपास केले. १४ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली. राजकुमार विश्वेसरनाथ अग्रवाल (वय ५२) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी चोरी तसेच फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Check the amount to steal the check book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.