शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्टच्या रिटर्न पॉलिसीत बदल

By admin | Updated: June 6, 2016 16:49 IST

ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने आता खरेदी केलेली एखादी वस्तू परत करण्याच्या पॉलिसीत बदल केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - ई-कॉमर्स संकेतस्थळ असलेल्या फ्लिपकार्टने आता खरेदी केलेली एखादी वस्तू परत करण्याच्या पॉलिसीत बदल केला आहे. 
संकेतस्थऴावर ग्राहकांनी एखादी वस्तू घेतल्यास आणि ती पसंत न पडल्यास, ती वस्तू परत करण्याची मुदत फ्लिपकार्टने ठेवली आहे. या मुदतीचा कालावधी सध्या ३० दिवसांचा आहे. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून सर्वाधिक जास्त म्हणजेच मोबाईल, इलेक्ट्रानिक्स आणि बुक अशा वस्तूंचा परतावा करण्याचा कालावधी कमी करण्यात येणार आहे. हा कालावधी अवघ्या १० दिवसांचा असणार आहे. तर, फुटवेअर, आयवेअर, ज्वेलरी, कपडे, घड्याळ आणि सौंदर्य प्रसाधने या वस्तूंवरील परत करण्याची मुदत सध्या लागू आहे तशीच म्हणजे ३० दिवसांची राहणार आहे.   
याचबरोबर फिल्पकार्टच्या नवीन बदलानुसार विक्रेत्यांना  फिल्पकार्टला  जास्त कमिशन द्यावे लागणार आहे. दरम्यान, या नव्या फिल्पकार्टच्या नव्या पॉलिसीची अंमलबजावणी येत्या २० जूनपासून करण्यात येणार आहे.