शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

चांद्रयान-२ आज चंद्राच्या कक्षेत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 5:40 AM

इस्रोने स्पष्ट केलेले आहे की, चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे.

बंगळुरू : देशाच्या चांद्रयान २ मिशनसाठी मंगळवारी अतिशय महत्त्वाची घटना घडणार आहे. चांद्रयान २ चे रॉकेट इंजिन चंद्राच्या कक्षेत पोहोचविण्याची मोहीम आज फत्ते करण्यात येणार आहे.इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ही प्रक्रिया होणार असून, ती आव्हानात्मक आहे. त्यानंतर लँडर विक्रम २ सप्टेंबर रोजी आॅर्बिटरपासून वेगळे होईल. ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी लँडरसंबंधी दोन कौशल्यपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहेत.२२ जुलै रोजी चांद्रयान २ झेपावले होते. १४ आॅगस्ट रोजी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत ते चंद्र पथाच्या दिशेने पुढे सरकत होते. बंगळुरूस्थित केंद्रातून या यानाच्या स्थितीवर नजर ठेवली जात आहे.इस्रोने स्पष्ट केलेले आहे की, चांद्रयान २ च्या सर्व प्रक्रिया सामान्यपणे पार पडत आहेत. चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यानिमित्ताने प्रकाश पडणार आहे.- चंद्राच्या दिशेने सुरू केलेला हा भारताचा ऐतिहासिक प्रवास आहे. चांद्रयान २ हे देशाचे सर्वात शक्तिशाली रॉकेट जीएसएलव्ही एमकेद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. प्रक्षेपणानंतर अवघ्या १६ मिनिटांत ते पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2