Chandrayaan-2 Landing Live Video : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 09:28 IST2019-09-06T22:12:01+5:302019-09-07T09:28:31+5:30
चांद्रयान 2 मोहिमेतील शेेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला आहे. केवळ 2 किमी अंतर दूर असताना इस्रोचा ...

Chandrayaan-2 Landing Live Video : इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर
चांद्रयान 2 मोहिमेतील शेेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला आहे. केवळ 2 किमी अंतर दूर असताना इस्रोचा संपर्क तुटला आहे. त्यानंतर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविलं आहे. होप फॉर द बेस्ट... असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मी पाहिलंय, जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडले होते. पण, तुम्ही जे केलंय ते खूप मोठं काम आहे.
देशाची, विज्ञानाची आणि मानवजातीची सेवा केली. मी तुमच्या पाठिशी असून संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही मोदींनी म्हटले.
पाहा व्हिडीओ -
या मोहिमेतील 'विक्रम' लँडरचा चंद्रापर्यंतचा शेवटचा 35 किमीचा प्रवास अत्यंत खडतर टप्पा असणार आहे. 'चांद्रयान-2'च्या लँडर 'विक्रम'चं जर सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीननंतर भारत अशी कामगिरी करणारा जगातील चौथा देश असणार आहे. तसंच, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश असणार आहे. त्यामुळं 'इस्रो' याठिकाणी 'चांद्रयान-2' चं लँडिंग करुन 'विक्रम' करणार आहे.
LIVE
09:14 AM
इस्रो प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर
#WATCH PM Narendra Modi hugged and consoled ISRO Chief K Sivan after he(Sivan) broke down. #Chandrayaan2pic.twitter.com/R1d0C4LjAh
— ANI (@ANI) September 7, 2019
08:52 AM
निराश होऊ नका, आम्हाला तुमचा अभिमान आहे, संपूर्ण देश इस्रोच्या पाठीशी - पंतप्रधान मोदी
#WATCH PM Narendra Modi: We will rise to the occasion and reach even newer heights of success. To our scientists I want to say- India is with you. You are exceptional professionals who have made an incredible contribution to national progress. #Chandrayaan2pic.twitter.com/0378MUcHuv
— ANI (@ANI) September 7, 2019
08:40 AM
चांद्रयान 2 चा प्रवास शानदार - नरेंद्र मोदी
08:36 AM
विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: There will be a new dawn and a brighter tomorrow very soon. There is no failure in science, only experiment and efforts #Chandrayaan2pic.twitter.com/yvyfTSCMAX
— ANI (@ANI) September 7, 2019
08:36 AM
अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान - नरेंद्र मोदी
08:34 AM
चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता - नरेंद्र मोदी
08:34 AM
चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: Today I can proudly say that the effort was worth it & so was the journey. Our team worked hard, traveled far & these very teachings will remain with us. The learning from today will make us stronger and better. #Chandrayaan2pic.twitter.com/bWpNW7idWY
— ANI (@ANI) September 7, 2019
08:33 AM
आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: In our illustrious history, we have faced moments that may have slowed us but they have never crushed our spirit.We have bounced back again & gone on to do spectacular things.This is the reason why our civilization stands tall #Chandrayaan2pic.twitter.com/yBEXvyXCBw
— ANI (@ANI) September 7, 2019
08:30 AM
लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही - नरेंद्र मोदी
08:28 AM
देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: We will rise to the occasion and reach even newer heights of success. To our scientists I want to say- India is with you. You are exceptional professionals who have made an incredible contribution to national progress. #Chandrayaan2pic.twitter.com/U9TlYOJceQ
— ANI (@ANI) September 7, 2019
08:23 AM
इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे - नरेंद्र मोदी
08:20 AM
अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: For last few hours the entire nation was worried. Everyone stands in solidarity with our scientists. We are proud of our space program. Today our resolve to touch the moon has grown even stronger. #Chandrayaan2pic.twitter.com/hXWZ2d0Wwf
— ANI (@ANI) September 7, 2019
08:19 AM
रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक आहे - नरेंद्र मोदी
08:18 AM
देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे - नरेंद्र मोदी
08:18 AM
चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून दृढ झाली - नरेंद्र मोदी
08:16 AM
चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून दृढ झाली - नरेंद्र मोदी
08:13 AM
मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका - नरेंद्र मोदी
PM Narendra Modi addressing ISRO scientists: Friends I could feel what you were going through few hours back, your eyes were conveying a lot. You live for India's honour, I salute you. #Chandrayaan2pic.twitter.com/cF63Mv8fqY
— ANI (@ANI) September 7, 2019
08:12 AM
मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका - नरेंद्र मोदी
08:11 AM
पंतप्रधान मोदी यांचं देशाला संबोधन
#WATCH live from Karnataka: Prime Minister Narendra Modi interacts with scientists at ISRO Centre in Bengaluru. #Chandrayaan2https://t.co/LNyql5GNGd
— ANI (@ANI) September 7, 2019
08:09 AM
बंगळुरू : पंतप्रधान मोदी यांचं देशाला संबोधन
08:08 AM
बंगळुरू : विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम, डेटा विश्लेषणाचं काम सुरू
07:58 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणारhttps://t.co/j953QsTluL#NarendraModi#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2019
07:47 AM
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार
02:25 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे तोंड भरुन कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोप्रमुखांची पाठ थोपटली. तसेच इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक केलं. विक्रम लँडिंरशी संपर्क तुटल्यानंतर मोदींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तसेच, जीवनात चढउतार येतच असतात, देशाला तुमच्यावर गर्व आहे, असे म्हणत मोदींनी शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले आहे. चांगल्या पहाटेची आशा करुया, असेही मोदी म्हणाले.
02:14 AM
रफ ब्रेकींग यशस्वी झाले असून फाईन ब्रेकींग सुरू झाले आहे.
सध्या विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला असून संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून होत आहे.
Rough breaking of #VikramLander ends and Fine braking phase starts#Chandrayaan2#ISRO
— ISRO (@isro) September 6, 2019
01:25 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील इस्रो कार्यालयात दाखल
#WATCH live from Karnataka: Visuals from ISRO as lander Vikram is set to begin its final descent on the South Pole of the moon. https://t.co/wFib0ITDzh
— ANI (@ANI) September 6, 2019
01:13 AM
चांद्रयान 2 च्या लँडिंगचा थेट प्रक्षेपण, पाहा व्हिडीओ
Watch Live : Landing of Chandrayaan2 on Lunar Surface https://t.co/zooxv9IBe2
— ISRO (@isro) September 6, 2019
10:31 PM
तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार
- इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल.
- प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल.
- दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.
Ever wondered about Pragyan’s different parts and how it functions? Watch the full video to find out!https://t.co/EuL6Gf72Jd#ISRO#Chandrayaan2#Moonmission
— ISRO (@isro) September 6, 2019
10:31 PM
नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय.
मोदींनी फोटो रिट्विट केल्यास तो त्यांच्या जगभरातील 49.8 दशलक्ष फॉलोअर्सपर्यंत पोहोचतो! @narendramodi#Chandrayaan2#ISROMissionshttps://t.co/ElRNzeOIHp
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2019
10:22 PM
'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'
आम्ही चांद्रयानाचे लँडिंग अशा ठिकाणी उतरवत आहेत. ज्याठिकाणी याआधी कोणीही गेले नाही. आम्हाला सॉफ्ट लँडिंगबाबत विश्वास असून रात्रीची वाट पाहत आहोत, असे इस्त्रोचे प्रमुख के. सीवन यांनी शुक्रवारी सांगितले.
Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार' https://t.co/wgh92r3qq8
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2019
10:17 PM
The final descent of #Chandrayaan2 to take place on the Lunar South Pole, tonight. #Visuals from ISRO Monitoring Centre in Bengaluru. pic.twitter.com/dZTcjmkg6G
— ANI (@ANI) September 6, 2019
10:14 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरुत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन शास्त्रज्ञांसमवेत पाहणार आहेत.
Karnataka: Prime Minister Narendra Modi arrives at Bengaluru Airport; received by CM BS Yeddiyurappa. He will reach ISRO centre in Bengaluru tonight ahead of landing of #Chandrayaan2 on the moon. pic.twitter.com/Bc9RngfjPl
— ANI (@ANI) September 6, 2019