शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चंद्राबाबूंनी केली भाजपची कोंडी; ज्या निर्णयामुळे तेलंगणात वाद, नेमका तोच निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:51 IST

Andhra Pradesh Govt Ramadan: तेलंगणा सरकारचा विरोध करणारा भाजप आंध्र प्रदेशात काय करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

Andhra Pradesh Ramadan leave: तेलंगणानंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सरकारी मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजानच्या महिन्यात एक तास लवकर आपले कार्यालय/ऑफिस सोडण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या सरकारने ही घोषणा केली. तेलंगणात या मुद्द्यावरुन भाजपकडून रेवंत रेड्डी (Revant Reddy) सरकारला धारेवर धरले असताना, आंध्रात हा निर्णय घेण्यात आला आहे. नायडू सरकारच्या निर्णयामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

तेलंगणात भाजपने या निर्णयाला तुष्टीकरणाचे राजकारण ठरवून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला, मात्र आंध्र प्रदेशात एनडीएचे सहयोगी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारनेही हाच निर्णय घेतला. यामुळे भाजपची अस्वस्थ झाली आहे. एकीकडे ते तेलंगणात या निर्णयाला विरोध करत आहेत, तर दुसरीकडे आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला नाईलाजाने पाठिंबा द्यावा लागणार आहे. 

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ही सुविधा ?राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी,शिक्षक,कंत्राटी कामगार,आउटसोर्सिंग कर्मचारी,मंडळ आणि महामंडळाचे कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रमजानच्या महिन्यात आपल्या ऑफिसमधून एक तास लवकर जाता येणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने याबाबत अधिकृत आदेशही काढला आहे. तेलंगणात विरोध करणारा भाजप आंध्र प्रदेशात आपल्या मित्रपक्षाबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाBJPभाजपाcongressकाँग्रेसRamzan Eidरमजान ईद