शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता, या सुपरस्टारला मिळू शकतं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:08 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.

देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, सरकार आणि पक्षामध्ये काही फेरबदल करू शकतो. यात, मल्याळम सुपरस्टार सुरेश गोपी यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असे बोलले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षातील काही वरिष्ठ सूत्रांनी यासंदर्भात पुष्टी केली आहे. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही फेरबदलासंदर्भात चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा नुवडणूक जवळ येत असून काही मंत्र्यांना पक्षात काही पदे दिली जाऊ शकतात. तर काहींना सरकारमध्ये सामील केले जाऊ शकते. 140 एवढी सदस्य संख्या असलेल्या केरळ विधानसभेत भाजपकडे एकही आमदार नसल्याने, 2024 ची लोकसभा निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

काय म्हणाले सुरेश गोपी? -सुरेश गोपी हे सलग दुसऱ्यांदा त्रिशूर मदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गोपी नुकतेच 65 वर्षांचे झाले आहेत. भाजपने माझ्यासाठी बरेच काही केले आहे, त्यामुळे पक्ष मला जे काही सांगेन ते करण्यास मी तयार आहे, असे गोपी यांनी म्हटले आहे. 

गोपी हे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी कार्यक्रमासही उपस्थित होते. यानंतर त्यांना राज्य सभेवर पाठवण्यात आले होते. गेल्या वर्षीच त्यांचा कार्यकाळ संपला आहे.

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJ P Naddaजगत प्रकाश नड्डा