चाळीसगावचे गटविकास अधिकारी निलंबित

By Admin | Updated: August 5, 2016 23:55 IST2016-08-05T23:55:42+5:302016-08-05T23:55:42+5:30

जळगाव : चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी पी.एन.म्हैसेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे आदेश जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी जारी केले. म्हैसेकर हे कार्यालयात अनेकदा नसतात, अनेक कामे प्रलंबित आहेत, अशा पदाधिकार्‍यांच्या तक्रारी होत्या. तसेच वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा झाली नव्हती. यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Chalisgaon Group Development Officer suspended | चाळीसगावचे गटविकास अधिकारी निलंबित

चाळीसगावचे गटविकास अधिकारी निलंबित

गाव : चाळीसगाव येथील गटविकास अधिकारी पी.एन.म्हैसेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, याबाबतचे आदेश जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी जारी केले. म्हैसेकर हे कार्यालयात अनेकदा नसतात, अनेक कामे प्रलंबित आहेत, अशा पदाधिकार्‍यांच्या तक्रारी होत्या. तसेच वारंवार सूचना देऊनही त्यांच्या कामात सुधारणा झाली नव्हती. यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title: Chalisgaon Group Development Officer suspended