शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडावं लागणार आधारकार्ड, बनावट परवान्यावर चाप बसविण्यासाठी घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2018 10:55 AM

बनावट ड्रायव्हिंग लायसन्सची समस्या दूर करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया होत असल्याचं केंद्र सरकाराने बुधवारी सुप्रीम कोर्टात सांगितलं.

नवी दिल्ली- बँक अकाऊंट, मोबाइल नंबर, पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर आता ड्रायव्हिंग लायसन्सशी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.  बनावट वाहन परवाना तयार करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहन परवाना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया होत असल्याचं केंद्र सरकाराने बुधवारी सुप्रीम कोर्टात सांगितलं. सगळ्या राज्यांना आधार- लायसन्सशी लिंक करण्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केला जातो आहे. न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश केएस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीने या संदर्भातील माहिती दिली. 

समितीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अहवालात म्हंटलं की, गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिवांबरोबर बनावट लायसन्स मिळविण्याच्या समस्येवर आणि त्याला संपविण्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. बनावट लायसन्सबद्दल संयुक्त सचिवांनी सूचित केलं की, एनआयसी सारथी-4 तयार करते आहे. ज्याच्या अंतर्गत सगळे लायसन्स आधारशी जोडले जाणार आहे. हे सॉफ्टवेअर योग्यवेळी सगळ्या राज्यांना कक्षेत घेणार आहे. यानंतर बनावट लायसन्स देशातील कुठल्याही भागात तयार होणं शक्य नाही. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय, इतर अधिकाऱ्यांबरोबर 22-23 फेब्रुवारी रोजी समितीची बैठक होते आहे.

ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांवर अंमलबजावणीबद्दल विचार केला जाणार आहे, असं समितीचं प्रतिनिधत्त्व करणाऱ्या वकिलांनी खंडपीठाला सांगितलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAdhar Cardआधार कार्ड