शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी

मध्य रेल्वेला मिळाले केवळ १ कोटी
हायकोर्ट : तीर्थक्षेत्र शेगाव विकासाचे प्रकरण
नागपूर : तीर्थक्षेत्र शेगाव विकासाची योजना ४७१ कोटी रुपयांची आहे. परंतु, मध्य रेल्वेला केवळ १ कोटी १५ लाख ९२ हजार रुपयेच मिळाले आहेत. मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
राज्य शासनाने २६ ऑक्टोबर २००९ रोजी शेगाव शहरातून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. २० ऑगस्ट २०१० रोजी अमरावती विभागीय आयुक्तांनी मध्य रेल्वेला केवळ १ कोटी १५ लाख ९२ हजार रुपयांचा धनादेश दिला. रेल्वेने अल्पावधीतच १३ लाख १७ हजार १२३ रुपयांची कामे केली. शासनाच्या मान्यतेनंतर दुसऱ्या फुट ओव्हर ब्रिजचे काम सुरू करण्यात येईल. राज्य शासनाने विकास आराखड्याला वेळेवर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा प्रतिज्ञापत्रात व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता संबंधित जनहित याचिकेवर ११ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.