शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१५९७ ग्रॅम अन् ९३ लाख किंमत! दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून सोने जप्त, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 19:43 IST

नवी दिल्ली विमानतळावरून तब्बल ९३ लाख रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्लीविमानतळावरून तब्बल ९३ लाख रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ९३ लाख रुपये किमतीचे १५९७ ग्रॅम सोने पेस्ट स्वरूपात जप्त केले. या प्रवाशाची ओळख पटली असून करीबिल हक असे त्याचे नाव आहे, तो भारतीय नागरिक असून एअर इंडियाच्या विमानाने दुबईहून आला होता.

२ दिवसांपूर्वी ५८ लाखांचे सोने जप्तदोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ किलोहून अधिक सोन्याची तस्करी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी एका परदेशी नागरिकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ५८ लाख रुपये आहे. दुबईहून आलेल्या नागरिकाविरुद्ध १२ जून रोजी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्याच दिवशी बँकॉक येथे परत जाण्याची योजना आखली होती. सीमाशुल्क विभागाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, तपासादरम्यान विस्तारा या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला पेस्टच्या स्वरूपात सोने देऊन त्याने सोन्याची तस्करी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ५७.६५ लाख रुपये किमतीचे एकूण १.१२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सोने जप्त करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीGoldसोनंCrime Newsगुन्हेगारीAirportविमानतळ