शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

यासिन मलिकवर केंद्र सरकारचा चाप, 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' संघटनेवर बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 19:45 IST

जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

जम्मू -  जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फुटिरतावाद्यांना जोरदाऱ धक्का बसला आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे.

यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर दहशतवादी कारवायांना समर्थन दिल्याचा आरोप आहे. ईडीने मागील काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये ईडीने यासिन मलिकच्या अनेक ठिकाणांवर धाड टाकली होती.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने फुटिरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

याआधी 28 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जमात ए इस्लामी या संघटनेवर 5 वर्षासाठी बंदी आणली होती. त्याचसोबत गृह मंत्रालयाने या कारवाईनंतर जमात ए इस्लामीचा प्रमुख हामिद फैयाज याच्यासह 350 पेक्षा अधिक सदस्यांना अटक करण्यात आली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावादी नेत्यांवर लक्ष्य ठेवलं आहे. 

कोण आहे यासिन मलिक ?1963 मध्ये काश्मीरमध्ये जन्मलेला फुटिरतावादी नेता1987 मध्ये भारताच्या 4 जवानांची हत्या केली होती यामध्ये यासिनला शिक्षाही झाली होती.  पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर यासिन मलिक जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचं काम करतोपाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संपर्कात असतो1990 मध्ये काश्मीरमधून हिंदू लोकांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानCentral Governmentकेंद्र सरकारTerrorismदहशतवाद