केंद्रीय कर्मचा:यांना 7 टक्के डीए वाढला
By Admin | Updated: September 5, 2014 03:32 IST2014-09-05T03:32:24+5:302014-09-05T03:32:24+5:30
केंद्र सरकारने गुरुवारी आपले कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ मंजूर केली.

केंद्रीय कर्मचा:यांना 7 टक्के डीए वाढला
नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी आपले कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ मंजूर केली. या निर्णयामुळे आता महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 1क्7 टक्के झाला असून, त्याचा लाभ 3क् लाख कर्मचारी व 5क् लाख सेवानिवृत्ती वेतनधारकांना (त्यात पेन्शनरांच्या अवलंबितांचाही समावेश आहे) होईल.