शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला मग ‘लाइव्ह येत संपवलं जीवन’, पत्नी म्हणाली; ‘ती’ ब्लॅकमेल करायची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 06:46 IST

Crime News: एका व्यक्तीने गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पंख्याला गळफास लावून घेतला.

एका व्यक्तीने गुरुग्राममधील गेस्ट हाऊसमध्ये प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी गेस्ट हाऊसच्या रूममधूनच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पंख्याला गळफास लावून घेतला. तरुणी अनेक महिन्यांपासून त्याला व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करत होती, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मूळ हिसार येथील रहिवासी दोन मुलांचा पिता विक्रम (३५) रविवारी संध्याकाळी तरुणीसह (वय २०) गेस्ट हाऊसमध्ये गेला होता. विक्रमने आत्महत्या केली तेव्हा महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूममध्येच होती, असा दावा विक्रमच्या पत्नीने केला आहे. गेस्ट हाऊसमध्ये पोहोचल्यावर तरुणीने तिचा वाढदिवस साजरा करत असल्याचे दाखवण्यासाठी विक्रमला त्याच्या कुटुंबीयांना व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. ती हिमाचल प्रदेश (मंडी) ची असून विक्रम विवाहित असल्याचे माहीत होते. ती एका व्हिडीओद्वारे पतीला ब्लॅकमेल करत होती. त्याने तिला आधीच २० लाख रुपये दिले होते; परंतु ती आणखी मागत होती. पोलिसांनी तिचा फोन तपासल्यावर सत्य बाहेर येईल, असा पत्नीचा आरोप आहे.

तर, ‘आमच्या माहितीनुसार, विक्रमने गळफास लावण्यापूर्वी ती महिला खोलीतून निघून गेली होती. आम्ही गेस्ट हाऊसमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवत आहोत आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करत आहोत’, असे पोलिसांनी सांगितले. विक्रम फार्माकोलॉजीचा कोर्स करत होता. तिथेच त्याची तरुणीसह ओळख झाल्याचे समजते. दरम्यान, लाइव्ह आत्महत्येची धक्कादायक घटना चर्चेत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपHaryanaहरयाणा