शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेवर सीसीटीव्हीचा कडक पहारा; 2500 कोटी रुपयांचा निधी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:45 IST

देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यावर आता सीसीटीव्हीची नजर असेल.

नवी दिल्ली- भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवरील संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने एक नवे पाऊल उचलले आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी रेल्वे आता 2500 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यावर आता सीसीटीव्हीची नजर असेल.केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून निधी न मिळाल्यामुळे रेल्वे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे आयआरएफसीकडून हे पैसे उभे करणार आहे. आयआरएफसी शेअर बाजार तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करुन भांडवल उपलब्ध करुन देत असते.निर्भया फंडाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने 500 कोटी रुपयांचा निधी सीसीटीव्हीसाठी देऊ केला. मात्र सीसीटीव्ही प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी 3000 कोटी रुपयांची रेल्वेला गरज आहे असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

निर्भया निधीमधून या वर्षी 436 स्थानकांवर सीसीटीव्ही लावण्यात येतील तर पुढील वर्षी 547 स्थानकांवर सीसीटीव्ही लागतील.  2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 5,121 रेल्वे स्थानकांवर आणि 58 हजार 276 रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूरी मिळाली. येत्या दोन वर्षांमध्ये मेल, एक्स्प्रेस, लोकल व इतर रेल्वे सेवा सीसीटीव्ही निगराणीखाली येतील असे सांगण्यात येते.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीrailwayरेल्वेIndiaभारत