सीसीसीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त धमाका ऑफर

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:09+5:302015-08-14T22:54:09+5:30

नाशिक : येथील सेल्युलर केअर सेंटर (सीसीसी) या मोबाइल दालनातर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी एक रुपया भरून ७० हजार रुपयापर्यंतचा मोबाइल उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

CCC Offers Explosive Offers for Independence Day | सीसीसीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त धमाका ऑफर

सीसीसीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त धमाका ऑफर

शिक : येथील सेल्युलर केअर सेंटर (सीसीसी) या मोबाइल दालनातर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या खास ग्राहकांसाठी एक रुपया भरून ७० हजार रुपयापर्यंतचा मोबाइल उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
सीसीसी हे नाशिकमधील मोबाइल क्षेत्रातील नामांकित नाव असून, शरणपूर रोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, नाशिकरोड येथील दालनात ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्राहकांना फायदा करून देण्यासाठी मोबाइल खरेदीवर पिकमी मोबाइल इन्शरन्स मोफत देण्यात येत आहे. मोबाइल क्षेत्रातील सर्व नामांकित व लेटेस्ट ब्राण्ड्सचे मोबाइल्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबरोबरच स्मार्ट एक्सचेंज ऑफरमध्ये रुपये एक हजारपर्यंतचा बोनस व क्रेडिट व डेबिट कार्ड खरेदीवर पाच टक्केपर्यंत कॅशबॅक काही निवडक कार्ड्सवर देण्यात येत असल्याचे सीसीसीचे संचालक विशाल मूर्ती यांनी सांगितले.
अधिक माहितीकरिता ९७३०३३९९३३, ९८९०४८५२२२ वर संपर्क साधावा.
-----

Web Title: CCC Offers Explosive Offers for Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.