शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरावर CBI ची रेड, " देशात चांगलं काम करणाऱ्यांना त्रास"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 09:30 IST

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलताना एकप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचं समर्थनच केलं होतं. त्यानंतर, 4 दिवसांतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. यासंदर्भात स्वत: सिसोदिया यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच, सीबीआयच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी ट्विटवरुन सांगितलं आहे. 

देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. या धाडीत अनेक राजकीय मंडळींचा समावेश दिसून येत आहे. गत महिन्यात प. बंगालमध्ये पार्थ चॅटर्जींच्या संपत्तीवर धाड टाकल्यानंतर महाराष्ट्रातही ईडीने खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर, आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयची रेड पडली आहे. सिसोदिय यांनी ट्विट करुन सीबीआयचं स्वागत केलं आहे.  सीबीआय आली आहे, तीचं स्वागत करतो. आम्ही कट्टर इमानदार आहोत, लाखो मुलाचं भविष्य बनवत आहोत. आपल्या देशात जे चांगलं काम करत आहेत, त्यांना त्रास दिला जातो, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणूनच आपला देश आत्तापर्यंत 1 नंबर होऊ शकला नाही, असे ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे. सत्य लवकर बाहेर येण्यासाठी आम्ही सीबीआयला पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या. पण, त्यातून काहीही समोर आले नाही. यातूनही काही पुढे येणार नाही. देशातील चांगल्या शिक्षणासाठीचे माझे काम थांबू शकत नाही, असे ही सिसोदिया यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीबीआयचे स्वागत करत असल्याचे म्हटले. तसेच, आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत, यापूर्वीही काही मिळाले नाही, आताही काही सापडणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.   

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागdelhiदिल्लीPoliceपोलिसAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल