शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CBI Raid Karti Chidambaram : ही कितवी रेड? मी तर मोजणीच विसरलो! तीन राज्यांत धाडी पडताच कार्ति चिदंबरम यांचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 10:32 IST

CBI Raid Karti Chidambaram : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर सीबीआयनं छापे टाकले.

CBI Raid Karti Chidambaram : माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे सुपुत्र खासदार कार्ति चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयांवर मंगळवारी सीबीआयनं छापे टाकले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयनं कार्ति चिदंबरम यांच्या विरोधात २०१०-१४ दरम्यान, कथित देवाण-घेवाण आणि पैसे पाठवण्यासंदर्भात नवीन गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये सात ठिकाणी हे टाकण्यात आले आहेत.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्ति चिदंबरम आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात निरनिराळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी न्यूजनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. कार्ति चिदंबरम यांनी चिनी कंपनीच्या काही लोकांना व्हिसा मिळवून दिला होता. याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पि. चिदंबरम हे गृहमंत्री होते. हे प्रकरण २०११ मधील आहे. छाप्यानंतर कार्ति चिदंबरम यांनी तपास यंत्रणेवर निशाणा साधला असून ही किती वेळा छापे टाकण्यात आले आहेत, मी मोजणीच विसरलोय. हा रेकॉर्ड असेल, असं ट्वीट चिदंबरम यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सीबीआयने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध बेकायदेशीर लाभाच्या आरोपाखाली नवीन गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमcongressकाँग्रेसCBIगुन्हा अन्वेषण विभाग