शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांच्यािविरुद्धची सीबीआय चौकशी स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:10 IST

त्रिवेंद्र सिंह रावत हे  झारखंड प्रदेश भाजपचे प्रभारी असताना २०१६ मध्ये गोसेवा आयोगाच्या प्रमुखपदी एका व्यक्तीच्या नियुक्तीसाठी त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते, असा आरोप दोन पत्रकारांनी केला होता.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी  उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशी करण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या कठोर आदेशाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. रावत हे  झारखंड प्रदेश भाजपचे प्रभारी असताना २०१६ मध्ये गोसेवा आयोगाच्या प्रमुखपदी एका व्यक्तीच्या नियुक्तीसाठी त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते, असा आरोप दोन पत्रकारांनी केला होता.न्या. अशोक भूषण, न्या. आर. एस. रेड्डी आणि  एम. आर. शाह यांच्या न्यायपीठाने म्हटले की, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांची बाजू न ऐकून घेता उच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर आदेशाने सर्वच थक्क झाले. कारण  पत्रकारांच्या याचिकेत रावत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंतीही करण्यात आलेली नव्हती. रावत यांच्या वतीने बाजू मांडताना ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असलेल्या पक्षकाराची बाजू ऐकून न घेेता एफआयआर दाखल केला जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Trivendra Singh Rawatत्रिवेंद्र सिंह रावतBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय