रोकड चोरणारी महिला अटकेत

By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:10+5:302016-10-30T22:47:10+5:30

पुणे : घर मालकाची रोकड चोरल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका मोलकरणीला अटक केली आहे. ही घटना 18 ते 28 ऑक्टोबरदरम्यान घडला होता.

Cash stolen woman arrested | रोकड चोरणारी महिला अटकेत

रोकड चोरणारी महिला अटकेत

णे : घर मालकाची रोकड चोरल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका मोलकरणीला अटक केली आहे. ही घटना 18 ते 28 ऑक्टोबरदरम्यान घडला होता.
सारिका नितेश निकाळजे (वय 30, रा. शनि आळी, येरवडा) असे अटक मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी अजिज अनवर सोलापुरवाला (वय 35, मंगलदासरोड) यांनी फिर्याद दिली आहे. निकाळजे हिने सोलापुरवाला यांच्या घरातील 52 हजारांची रोकड चोरल्याच्या संशयावरुन ही अटक करण्यात आली आहे.

Web Title: Cash stolen woman arrested