शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

स्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

अविनाश धर्माधिकारी : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरफोटो - व्हीमंगशे : लोकमत युवा नेक्स्ट नावानेफोटो कॅप्शन - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी, रमेश बक्षी व इतर. शिबिरात उपस्थित विद्यार्थी.नागपूर : इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे ...


अविनाश धर्माधिकारी : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
फोटो - व्हीमंगशे : लोकमत युवा नेक्स्ट नावाने
फोटो कॅप्शन - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी, रमेश बक्षी व इतर. शिबिरात उपस्थित विद्यार्थी.

नागपूर : इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमासंदर्भात रुची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करीत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करिअर धोक्यात राहील. त्यामळे विद्यार्थ्याने सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन त्यादृष्टिकोनातून करिअरची निवड करावी, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
लोकमत युवा नेक्स्ट, भारतीय विद्या प्रसारक संस्था व झुलेलाल इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन भारत कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वक्ता व मार्गदर्शक म्हणून अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांने स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपली योग्यता व आवडीच्या करिअरची निवड केल्यास १०० टक्के यशाची खात्री आहे.
दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्या दिवशी झुलेलाल इन्स्टट्यिूटचे चेअरमन महेश साधवानी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक जे. एम. अभ्यंकर, विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार अनिल सोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी यांनी केले. संचालन वंदना बळवाईक, आभार प्रदर्शन प्राचार्य वीणा खोतपाल यांनी केले. कार्यक्रमाला किरण गडकरी, जीवन गोडे, मनोज वखरे, एम. प्रधान, हारोडे, दुबे उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे, डब्ल्यू. जी. चोरघडे, के. डी. पत्तरकिने, ए. के. मोने, पी.आर. लिमसे, पी. के. चिंचघरे यांचे सहकार्य लाभले.