कॅप्शन जय भोले

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30

जय भोला भंडारी : महाशिवरात्रीनिमित्त पारडी येथील स्मशान घाटावरील महादेवाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. एरवी येथे दु:खाचे वातावरण असते. मात्र, मंगळवारी धार्मिक वातावरणामुळे दु:खाची लकेर पुसट झाली होती.

Caption Jay Bhole | कॅप्शन जय भोले

कॅप्शन जय भोले

भोला भंडारी : महाशिवरात्रीनिमित्त पारडी येथील स्मशान घाटावरील महादेवाच्या मूर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. एरवी येथे दु:खाचे वातावरण असते. मात्र, मंगळवारी धार्मिक वातावरणामुळे दु:खाची लकेर पुसट झाली होती.

Web Title: Caption Jay Bhole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.