शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार; केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:42 IST

पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी; माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

नवी दिल्ली: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात सुरू झालेल्या घडामोडी थांबताना दिसत नाहीत. नव्या मुख्यमंत्र्यांनी सूत्रं स्वीकारल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. त्यामुळे कॅप्टन काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते हरजीत गरेवाल यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

'कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर त्यांना केंद्रात कृषिमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. कॅप्टन कोणती भूमिका बजावणार याचा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे. त्यांची भूमिका इतर कोणी ठरवू शकत नाही,' असं गरेवाल म्हणाले. कॅप्टन यांनी काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील. यानंतर त्यांनी त्यांच्या एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून काही कागदपत्रं पाठवली.

अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणारकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. अशा प्रकारचा अपमान मी सहन करणार नाही. ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये मला वागणूक मिळाली ती योग्य नाही. सध्यातरी मी भाजपामध्ये जात नाहीए, असं कॅप्टन म्हणाले.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलवून एनवेळी मला माहिती दिली गेली, मी तेव्हाच पद सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. जर कोणाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्या पदावर असण्याचा काय फायदा, असे ते म्हणाले. नवज्योत सिंग सिद्धूवर त्यांनी टिपण्णी करताना म्हटले की, सिद्धू टीम प्लेअर नाहीय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी टीम प्लेअरची गरज आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस