कर्करोगासाठीची औषधे करमुक्त -मुनगंटीवार

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

मुंबई : कर्करोगावरील उपचारासाठीची १०६ औषधे करमुक्त करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी जाहीर केले. २०१५-१६चा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी या बाबतचे सुतोवाच केले होते. त्यानुसार मूल्यवर्धित करातून या औषधांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

Cancer-free medicines are free of cost | कर्करोगासाठीची औषधे करमुक्त -मुनगंटीवार

कर्करोगासाठीची औषधे करमुक्त -मुनगंटीवार

ंबई : कर्करोगावरील उपचारासाठीची १०६ औषधे करमुक्त करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी जाहीर केले. २०१५-१६चा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी या बाबतचे सुतोवाच केले होते. त्यानुसार मूल्यवर्धित करातून या औषधांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Cancer-free medicines are free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.