शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST

महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. यामुळे येत्या १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल. परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला तिकिटे रद्द करावी लागत आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणाºया किंवा महाराष्ट्रातील शहरात थांबा असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत आहे. याचा परिणाम अन्य राज्यात जाणाºया प्रवाशांवर होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले. महाराष्टातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे बुकिंग करू शकतात.ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून तसे प्रवाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.-रेल्वेच्या तिकीट खिडक्या शुक्रवार, २२ मे पासून पुन्हा उघडतील. तेथून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. प्रत्येक स्थानकावर त्यासाठी सुरक्षित अंतराची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. तिकीट काढताना अंतराचा नियम पाळावा लागेल.

टॅग्स :railwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र