शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 18:16 IST

CAA Rules: सीएए अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात 14 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले.

CAA Rules : आजचा दिवस(दि.15) खूप खास आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारने नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 ची अधिसूचना जारी झाल्यानंतर पहिल्यांदाच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत काही अर्जदारांना भारताचे नागरिकत्व प्रमाणपत्रे दिली. 

11 मार्च 2024 रोजी CAA लागू झालानागरिकत्व सुधारणा कायदा 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने मंजूर झाला होता. यानंतर या कायद्याविरोधात देशभरात CAA आंदोलने आणि निदर्शने झाली. यामुळेच सरकारला हा कायदा तात्काळ लागू करता आला नाही. अखेर केंद्र सरकारने 11 मार्च 2024 रोजी नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 अधिसूचित केला. यानुसार, 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. 

नागरिकत्वासाठी अर्ज कसा करायचाCAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम भारतात येण्याची तारीख सांगावी लागेल. आवश्यक कागदपत्रे म्हणजेच, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र, तीन शेजारील देशांचे कोणतेही सरकारी प्रमाणपत्र द्वा लागेल. याशिवाय अर्जदाराला हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन किंवा जैन समुदायातील असल्याची पुष्टी करणारे प्रमाणपत्र द्यावे लागेल. नागरिकत्वासाठी अट अशी आहे की, अर्जदार 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेला असावा.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शाहCentral Governmentकेंद्र सरकारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४