शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

चित्रकूटमध्ये 64 प्रवाशांनी भरलेली बस पलटली, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 1:17 PM

चित्रकूट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मेहरमधून शारदा मातेचं दर्शन घेऊन परतणा-या भाविकांवर काळानं घाला घातला आहे.

उत्तर प्रदेश-  चित्रकूट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मेहरमधून शारदा मातेचं दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे बस जेव्हा पलटली तेव्हा बसमध्ये 64 प्रवासी होते. या प्रकारानंतर परिसरातील लोकांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली असून, बचावकार्य राबवलं जातं आहे.चित्रकूटमधल्या कोतवाली भागातील भंवरी गावातील पुलियाजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर तांत्रिक बिघाडामुळे बसवरचा चालकाचा ताबा सुटल्यानं ती पलटली. या अपघातात आतापर्यंत 35 प्रवासी गंभीररीत्या जखमी आहेत. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे बस पलटली, त्यावेळी बसमध्ये 64 प्रवासी होते. आतापर्यंत कोणाच्याही मृत्यूची माहिती मिळालेली नाही. जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.