बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 18:15 IST2016-06-18T18:15:23+5:302016-06-18T18:15:23+5:30

एका क्लिकवर जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 न्यूजaएका क्लिकवर जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 न्यूज

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 : गोव्यातून महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावेळी पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे तर  अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ड्रग्ज रॅकेटमधील सहभाग उघड झाल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे. एकीकडे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पुण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंची पाठराखण केली आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांना जामीन मंजूर झाला आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...
 
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day