बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: September 2, 2016 18:36 IST2016-09-02T18:36:07+5:302016-09-02T18:36:07+5:30
दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा यूट्युब व्हीडिओवर..

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 -बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील तीन वेळा तलाख म्हणत पुरूषाने पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेचे समर्थन करताना मुस्लिम लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाने आमच्या धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करु नये असे म्हटले आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..